ताज्या बातम्या
मालवणच्या आशादीप नर्सरीत बालदिन उत्साहात साजरा. सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मधील दिग्गज सत्कारमूर्तींची नामावली जाहीर. मालवणच्या श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्गच्या ३६२ व्या पायाभरणी सोहळ्यानिमित्त शासकीय पूजा उत्साहात. टीम 'शीतल'च्या गस्तीची वाढती धास्ती ....! 'गाथेचे पुस्तकांनी वंदन...!' मालवण ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव आणि श्री देव नारायण जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त.

जाहिरात

मालवणच्या आशादीप नर्सरीत बालदिन उत्साहात साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

मालवणच्या आशादीप नर्सरीत बालदिन उत्साहात साजरा.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

मालवणच्या आशादीप नर्सरीत बालदिन उत्साहात साजरा. 

Article image

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातल्या 'आशादिप नर्सरी' प्रशालेत बालदिन उत्साहात संपन्न झाला. शुक्रवारी, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी हा बालदिन साजरा करण्यात आला. 


यावेळी आशादीप नर्सरीमधील शिशुंच्या महिला पालकांनी बालकांच्या आनंदासाठी नृत्य सादरीकरण केले. यामध्ये सिस्टर फातिमा यांच्यासह नझ़िरा शेख़, चैताली आचरेकर, स्नेहल सिंनकर, नम्रता लुडबे, सिद्धी सामंत, सुप्रिया परब, मनस्वी धुरी, ऋता धुरी, जेसिन्ता फर्नांडिस, लॅन्सी सोज, जाॅयस राॅड्रिक्स यांचा सहभाग होता. 


यावेळी शिक्षिका सिस्टर फातिमा, मीना लुगेरा, सिस्टर रोझा, सिस्टर शांती आणि आशादीप नर्सरीच्या शिशुंचे पालक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स