वराड कुसरवे येथील सुलोचना गोसावी कालवश.
मसुरे | प्रतिनिधी : वराड कुसरवे येथील रहिवाशी श्रीमती सुलोचना नारायण गोसावी (वय ८८ वर्षे) हिचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली,दोन मुलगे सुना, नातवंडे, दीर,पुतणे, असा मोठा परिवार आहे. प्रमोद उर्फ बबन गोसावी यांच्या त्या आई होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
बांदा शहरातील शेतकऱ्यांना १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कृषी अवजारे.
पुढील बातमी
एकात्मता वारकरी संप्रदाय कोकणची कार्तिकी पायीवारी निघाली पंढरीकडे...!
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रतिनिधी
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार.
28 Nov 2024
274