ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
'द प्ले - मेकर वुईल डेफिनेटली राईज़ द स्टेट ऑफ धिस गेम..!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'द प्ले - मेकर वुईल डेफिनेटली राईज़ द स्टेट ऑफ धिस गेम..!'

'द प्ले - मेकर वुईल डेफिनेटली राईज़ द स्टेट ऑफ धिस गेम..!'

Article image

महाराष्ट्र राज्य सब - ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी अजय शिंदे यांच्या निवडीनंतर क्रीडा वर्तुळातील विविध जणांकडून अभिनंदन.



मालवण | क्रीडा विशेष : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे यांची मुलांच्या महाराष्ट्र राज्य सब - ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या 'संघ व्यवस्थापक' (मॅनेजर) पदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील विविध जणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 


आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे दिनांक २७ सप्टेंबर २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५१ व्या राष्ट्रीय सब - ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल आणि निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. 


गेली तीन दशके, बास्केटबॉल खेळातील सत्व जाणून अथक कार्यरत असलेल्या श्री. अजय शिंदे यांच्या या निवडीमुळे 'द प्ले मेकर' वुईल डेफिनेटली राईज़ द स्टेट ऑफ धिस गेम' अशी आशा देखिल व्यक्त होत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.

लोकप्रिय टॅग्स