ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण नगरपरिषदेची मोकाट गुरांविरोधात कारवाई सुरू.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदेची मोकाट गुरांविरोधात कारवाई सुरू.

मालवण नगरपरिषदेची मोकाट गुरांविरोधात कारवाई सुरू.

Article image


मालवण : शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतुकीस निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेमार्फत मोकाट गुरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडून ताब्यात घेतले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे.


मोकाट गुरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुमालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती व्यवस्था करावी. अन्यथा नगरपरिषदेच्या नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 'स्वच्छ, सुंदर व सुरक्षित मालवण' या उद्देशाने नगरपरिषदेकडून ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे असे देखिल समजत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 531

लोकप्रिय टॅग्स