पळसंब गावची डाळपस्वारी २४,२५,२६ डिसेंबर रोजी..!
पळसंब | विवेक परब : प्रतिवर्षी प्रमाणे असणारी पळसंब गावची देव डाळपस्वारी डिसेंबर मध्ये मार्गशीर्ष वद्य पंचमी, षष्ठी, सप्तमी शुक्रवार ते रविवार दिनांक २४,२५,२६ ला होणार आहे.
आज अखिल पळसंब गावच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.असे पळसंब सरपंच व देवस्थान कमिटी यांच्या कडून सांगण्यात आले तसेच सर्वांनी यांची नोंद घेण्याचे देवस्थान कमिटी तर्फे आव्हान करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)