ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण शिवसेना बीएलए सयन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण शिवसेना बीएलए सयन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर.

मालवण शिवसेना बीएलए सयन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर. 

Article image


वायरी भूतनाथ जिल्हा परिषद बीएलए समन्वयकपदी प्रथमेश डिचवलकर यांची नियुक्ती. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात बीएलएची बैठक कुडाळ - मालवण मतदारसंघाचे बीएलए संपर्कप्रमुख हेमंत उर्फ काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी शिवसेना बीएलए समन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच वायरी भूतनाथ जिल्हा परिषद बीएलए समन्वयकपदी प्रथमेश डिचवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलए संपर्कप्रमुख काका कुडाळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी मालवण शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका तथा आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक तथा बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, कुडाळ मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मोहन वराडकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 528

लोकप्रिय टॅग्स