ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात बजरंग दलाच्या वतीने ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात बजरंग दलाच्या वतीने ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा.

मालवणात बजरंग दलाच्या वतीने ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, मालवण यांच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन तथा ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन शनिवार, २७ जून रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुंभारमाठ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.


Article image

Article image


यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण व पूजन करून मानवंदना देण्यात आली. तसेच उपस्थित शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देण्यात आल्या व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत फणसेकर, विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत ,ज्येष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, रत्नाकर कोळंबकर, गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, राजेश वळंजू, दिनेश तोंडवळकर, अरविंद मयेकर, निशांत आर्लेकर, चिन्मय सामंत, तेजस चव्हाण, स्वप्नील घाडी तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे सदस्य, शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. 


यावेळी कार्यक्रमात शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर करत त्यांच्या आदर्शांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बजरंग दल, मालवणच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकाच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्...

03 Sep 2026 168

लोकप्रिय टॅग्स