ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये रविवार, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आचरा येथील योग प्रशिक्षक मनाली पाठक यांनी योगाविषयक मार्गदर्शन व योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यांनी योग मुद्रा, प्राथमिक हालचाली, कपालभाती प्राणायाम, शवासन, ताडासन आदी आसनांबाबत प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना मार्गदर्शन केले. 


यावेळी प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर यांनी योगा प्रशिक्षक मनाली पाठक यांचा सत्कार केला. या योग दिनासाठी प्रशिक्षक मनाली पाठक, प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर, अर्चना कोदे, समीर नाईक, रमेश पाताडे, अनिल मेस्त्री व विद्यार्थी उपस्थित होते. श्री. रमेश पाताडे यांनी सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स