ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे.

Article image

  

सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र. 


ब्यूरो न्यूज | कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख व कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश दिवाकर कोदे यांची नियुक्ती केली आहे. कणकवली विजय भवन येथे आज महेश कोदे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

     

यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, कणकवली महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, तेजस राणे, विलास गुडेकर, अजित काणेकर, प्रतिक रासम, बाबू जाधव, रीना जोगळे, राजश्री सावंत, सुमित राणे, रोहित गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

लोकप्रिय टॅग्स