ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कळसुलीत माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे उद्घाटन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कळसुलीत माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे उद्घाटन.

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कळसुलीत माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे उद्घाटन.

Article image


ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्टस् महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व परिवार स्नेहमेळावा कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. 


याप्रसंगी ७५ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.    


माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी संबोधनाद्वारे विशेष संवाद साधला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर,माजी विद्यार्थी अध्यक्ष भालचंद्र दळवी, कळसुली शिक्षण संघ अध्यक्ष सूर्यकांत दळवी, कळसुली शिक्षण संघ कार्याध्यक्ष विजय सावंत, माजी जि. प. अध्यक्ष आर. बी. दळवी, चेअरमन स्कूल कमिटी के. आर. दळवी, मुख्याध्यापक व्ही. व्हि. वगरे, माजी जि. प. सदस्य सुगंधा दळवी, कृषी शास्त्रज्ञ विजय सावंत, विजय दळवी, कमलाकर राणे, शिवराम सुतार, बापू खरात, माजी व्हाईस चेअरमन डी. जी. तेली, गोविंद वारंग, अरविंद दळवी, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्य भारती देसाई ,दशरथ परब, अंकुश परब, कांता देसाई, एस. के. सावळ, रामचंद्र नाईक, माजी मुख्याध्यापक एस. एस. दळवी,माजी विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


     

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने कृतज्ञता सन्मान.
पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 543

लोकप्रिय टॅग्स