ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मंत्री नितेश राणे यांचा 'हरित वाहतूक' संकल्पनेला स्वयंकृतीने प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मंत्री नितेश राणे यांचा 'हरित वाहतूक' संकल्पनेला स्वयंकृतीने प्रतिसाद.

मंत्री नितेश राणे यांचा 'हरित वाहतूक' संकल्पनेला स्वयंकृतीने प्रतिसाद.

Article image


ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्योद्योग व बदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी 'हरित वाहतूक' संकल्पनेला स्वयंकृतीने प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांच्या डिजीटल सामाजिक मंचावरील एका पोस्टद्वारे समजते आहे.


नुकतेच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मंत्री नितेश राणे यांनी वैयक्तिक तसेच शासकीय ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करून 'हरित वाहतूक' व इंधन बचतीच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहन सेवेत दाखल केले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या स्वयंकृतीला 'पर्यावरणपूरक सकारात्मक प्रतिसाद' अशा आशयाच्या विविध प्रतिक्रिया तज्ञांकडून येत आहेत.




(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय क...

21 Jul 2026 294

लोकप्रिय टॅग्स