ताज्या बातम्या
व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.
ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचा दहावीचा निकाल १००%.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचा दहावीचा निकाल १००%.

ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचा दहावीचा निकाल १००%.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेतून कु. लाजरी मिलिंद कांदळगांवकर हिने ९१.४०% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांकाच्या कु. अस्मि प्रवीण पारकर हिने ९१.२०% तर तृतीय कु. रोहित रणजित परब याने ७७.८०% गुण मिळविले.


ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेतून दहावीच्या परीक्षेसाठी १४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा १०० टक्के निकाल लागला. 


मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सचिव जी. एस. परब, खजिनदार शरद परब व सर्व संचालक, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे व सर्व सदस्य, माजी सभापती उदय परब, ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 520

लोकप्रिय टॅग्स