ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण नूतन कार्यकारणी जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण नूतन कार्यकारणी जाहीर.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण नूतन कार्यकारणी जाहीर.Article image



मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात सन २०२६ ते २०२९ साठी तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी संतोष कोचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी नूतन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले आहे.


नूतन कार्यकारिणीत सरचिटणीसपदी अंकुश कणेरकर, कार्याध्यक्षपदी प्रमोद पाटील,  कोषाध्यक्षपदी तुकाराम खिल्लारे, उपाध्यक्षपदी सागर कुराडे, कैलास काळे, सहसचिवपदी नागेश जाधव, विजय सरोदे, कार्यालयीन सचिवपदी गणेश पाताडे, श्रीम. उज्वला चौकेकर जबाबदारी सांभाळणार आहेत.


नूतन महिला आघाडी कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी श्रीम. सरीता नाईक यांची निवड करण्यात आली असून महिला आघाडी सचिवपदी श्रीम. आस्मा तांबोळी, महिला आघाडी उपाध्यक्षपदी श्रीम. सेजल परब, श्रीम. स्मिता गावडे, श्रीम. रागिणी ठाकूर,

महिला आघाडी कोषाध्यक्षपदी श्रीम. माधुरी फुंडे,  

महिला आघाडी सहसचिवपदी श्रीम. ममता कुबल, श्रीम. शुभांगी लोकरे खोत, मुख्य तंत्रस्नेहीपदी कृष्णा कालकुंद्रीकर यांची निवड करण्यात आली आहे. तालुका प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सुनील संकपाळ सांभाळतील.


कार्यकारिणीत विभागीय अध्यक्षपदी शिवाजी पाळवदे (आचरा), मधुकर बाचिपळे (कट्टा), महादेव घोडके (मालवण), शंकर गोसावी (पोईप), उमेश खराबी (मसुरे), विभागीय उपाध्यक्षपदी सर्जेराव घुटे (आचरा), उद्धव खेडकर (कट्टा), विठ्ठल हुळ्ळे (मालवण), नेताजी पाटील (पोईप), अविनाश उबाळे(मसुरे), तालुका संघटकपदी श्रीम. रीया झोरे, लक्ष्मण आकेरकर, शामराव ताठे, मंगेश तळदेवकर, अनय्या मठपती, उदय जाधव, श्रीम. राखी शिंदे, श्रीम. ज्योती कर्णे, श्रीम. कोमल कांबळे, श्रीम. रश्मी धुर्वे, श्रीम. सुजाता सुरुडकर, श्रीम. चित्रा गुंजाळ,  श्रीम. काजल बोरकर, श्रीम. अर्चना घावटे, श्रीम. समिना देसाई, श्रीम. वर्षा होले,  श्रीम. राजश्री बदरखे, श्रीम. सचिता बालम, श्रीम. सीमा जगदाळे, प्रविण जाधव, भरत राऊत, रणजीत नाईक, योगेश भालके, विकास बडवणे, कय्युम मोमीन, उज्वला साबळे यांची निवड करण्यात आली आहे.

 

स्पर्धा परीक्षा विभागात संजय जाधव, श्री. देवेंद्र गोलतकर, आदिनाथ उस्तुरे, श्रीम. वेदिका वाघाटे, दयाळ मेस्त्री, श्रीम. शितल पाटील तर क्रीडा स्पर्धा प्रमुखपदी संतोष आचरेकर तसंच तालुका सल्लागारपदी संजय राठोड, मंगेश बागवे जबाबदारी सांभाळणार आहेत.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स