ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांचा वाढदिवस उत्साहात.

मालवणात शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांचा वाढदिवस उत्साहात.

मालवणात शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांचा वाढदिवस उत्साहात. 



Article image

शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्यासह नगराध्यक्षा ममता वराडकर, शहरप्रमुख व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा संघटक नगरसेवक महेश कांदळगावकर आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.


मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मालवण शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांचा वाढदिवस १४ एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते राजू बडये यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर शिवसेना कार्यालयात केक कापून राजू बिडये यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 


यावेळी यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कोयडे, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मच्छिमार आघाडी तालुका अध्यक्ष भाऊ मोरजे, शहर मच्छिमार सेल प्रमुख वसंत गांवकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, नगरसेविका मेघा सावंत, बाल विकास उपाध्यक्ष अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, भाई मांजरेकर, प्रशांत बिरमोळे, मयू पारकर, अभय कदम, मयू पाटकर, मार्टिना फर्नांडिस, गणेश परब यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 290
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स