ताज्या बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून देऊळवाडा स्मशानभूमीत दुसरी शवदाहिनी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून देऊळवाडा स्मशानभूमीत दुसरी शवदाहिनी.

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून देऊळवाडा स्मशानभूमीत दुसरी शवदाहिनी.

Article image


उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व नगरसेविका निना मुंबरकर यांचा पाठपुरावा.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील देऊळवाडा आडवण मार्गावरील स्मशानभूमीत दुसरी शवदाहीनी नगरपरिषद माध्यमातून बसवण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर यांचा पाठपरावा विशेष ठरला आहे.


यावेळी कमा गांवकर, महेश गांवकर, अर्जुन चव्हाण, जगदीश गांवकर, पांड्या फणसेकर, भाई मराळ, महेश हडकर, अक्षय माणगावकर, नामदेव घाडी, सूर्यकांत फणसेकर, हरेश फणसेकर, रोहन वाळके आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 531

लोकप्रिय टॅग्स