पळसंबच्या शकुंतला सावंत यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : पळसंब गावठणवाडी येथील शकुतंला ( आक्का )राजाराम सावंत (८६ वर्ष ) यांचे १ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने गांवठणवाडी व परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)