ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

Article image


कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार.


ब्यूरो न्यूज : महाशिवरात्री २०२६ निमित्त, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या सुप्रसिद्ध श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


यावेळी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, प्रा. मंदार सावंत, युवासेना मालवण तालुका समन्वयक तथा मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर, करण खडपे, पप्पू परुळेकर, रूपेश आंबडोसकर, सचिन आचरेकर, तेजस राणे, सिद्धेश मांजरेकर यांच्यासह कुणकेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने कृतज्ञता सन्मान.

लोकप्रिय टॅग्स