पळसंब येथील बापू वरक यांचे निधन.
पळसंब येथील बापू वरक यांचे निधन.
पळसंब ग्रामपंचायत माजी सरपंच महेश वरक यांचे वडिल होत.
आचरा | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब आपकरवाडी येथील बापू सिधु वरक ( वय वर्षे ९४) यांचे, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले . त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. पळसंब माजी सरपंच श्री. महेश वरक यांचे ते वडिल होत.
पळसंब ग्रामपंचायत माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे पळसंब गांव तथा ग्रामस्थांच्या वतीने शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.
पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.आचरा : सि...
सौ. सावित्री सत्यवान सावंत यांचे निधन.
सौ. सावित्री सत्यवान सावंत यांचे निधन. प्रतिन...
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.