ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
समीर हडकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

समीर हडकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा.

प्रकाशन: 26 Jan 2026 11:42 AM
वाचन संख्या 198

समीर हडकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा.

Article image

           

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा विभागातले, चिंदर येथील उद्योजक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सक्रिय कार्यकर्ते समीर चंद्रकांत हडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा कुडाळ मालवण विधानसभा माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्द केला आहे अशी माहिती मिळत आहे. या राजिनामा पत्रात गटातटाच्या राजकारणामुळे हे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले गेले आहे.  


हे राजिनामा पत्र आणि जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकांची लगबग चालू असताना समीर हडकर यांची आगामी राजकीय वाटचाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स