ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
कट्टा येथे २७ जानेवारी रोजी करिअर समुपदेशन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कट्टा येथे २७ जानेवारी रोजी करिअर समुपदेशन.

प्रकाशन: 23 Jan 2026 10:28 AM
वाचन संख्या 245

कट्टा येथे २७ जानेवारी रोजी करिअर समुपदेशन. 


'१० वी नंतर काय' विषयावर

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आणि वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष आयोजन.


करीअर काऊन्सीलर नेहा करंदीकर - हुनारी यांचं मार्गदर्शन. 


मालवण | प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने '१०वी नंतर काय,' या करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे हे समुपदेशन होणार आहे. यावेळी सर्टिफाईड करिअर कौन्सिलर नेहा करंदीकर - हुनारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 

Article image


Article image

नेहा करंदीकर - हुनारी ( सर्टीफाईड करीअर काऊन्सीलर)


या समुपदेशनात सहभागी होण्यासाठी श्री. दीपक भोगटे (९४२३८३३१६३) यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, श्री. किशोर शिरोडकर, श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर व श्री. शैलेश खांडाळेकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स