राज्य ऑलिंपिक असो. च्या महासचिवपदी संजय शेटे.
राज्य ऑलिंपिक असो. च्या महासचिवपदी संजय शेटे.
मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महासचिव पदी संजय बाबुराव शेटे ( जिम्नॅस्टिक ) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असो. च्या मुख्य आश्रयदाते पदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली होती. या कार्यकारिणीचा कालावधी २०२५ ते २०२९ असा असणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ.
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्...
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.