मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची मुंबईतील माझगाव डॉकला भेट.
मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची मुंबईतील माझगाव डॉकला भेट.
'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत महाराष्ट्रासाठी तयार झालेल्या दोन अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांच्या उद्घाटनाच्या संपूर्ण तयारीची पहाणी.
ब्यूरो न्यूज : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'अंतर्गत महाराष्ट्रासाठी तयार झालेल्या दोन अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे २४ ऑक्टोबर रोजी माझगाव डॉक येथे जाऊन संपूर्ण तयारीची पाहणी केली.
याप्रसंगी मत्स्यआयुक्त किशोर तावडे, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) कॅप्टन जगमोहन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नाधवडे - वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करुन एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्यावे
नाधवडे - वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासका...
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...