आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन सिंधुदुर्गची नूतन कार्यकारिणी जाहीर.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन सिंधुदुर्गची नूतन कार्यकारिणी जाहीर.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन, सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे संपन्न झाली.
याबाबत, जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, कार्याध्यक्ष म्हणून मनोज तोरसकर, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, सचिव विनोद जाधव, खजिनदार संदीप सुकी, सरचिटणीस आर. के. सावंत, कायदेशीर सल्लागार ॲड.राजेंद्र खानोलकर तर सोशल मिडिया जिल्हा प्रमुख पदी प्रा. रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली.
महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. मानसी परब, महिला जिल्हा सचिव सौ. संजना सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेत पुढील एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन सिंधुदुर्गची कार्यकारिणीसाठी सदस्यांची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली अशी माहिती मिळत आहे.
अध्यक्ष मिलिंद धुरी व कार्यकारिणी सदस्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्सा...
व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम.
कुडाळ माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.
कुडाळ माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ म...
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स...