ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
रामगड - बेळणे चेक पोस्टवर सीसीटीव्ही बसविण्यासाठी रामगड ग्रामपंचायतच्या वतीने पोलिसांना निवेदन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

रामगड - बेळणे चेक पोस्टवर सीसीटीव्ही बसविण्यासाठी रामगड ग्रामपंचायतच्या वतीने पोलिसांना निवेदन.

प्रकाशन: 18 Oct 2025 05:42 PM
वाचन संख्या 114

रामगड - बेळणे चेक पोस्टवर सीसीटीव्ही बसविण्यासाठी रामगड ग्रामपंचायतच्या वतीने पोलिसांना निवेदन.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : रामगड - बेळणे येथील चेकपोस्ट वर सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात यावी अशा आशयाचे निवेदन रामगड ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.


या संदर्भात आचरा पोलिसांची, रामगड सरपंच शुभम मठकर, उपसरपंच राजेंद्र जाधव, ग्रा. पं. सदस्य अमित फोंडके यांनी ग्रामपंचायत रामगडच्या वतीने भेट घेतली. 


आचरा पोलीस निरीक्षक श्री. पवार सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी आश्वासित केल्याची माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स