ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने फातिमा काॅन्व्हेंटमधील मुलांसोबत दिवाळी साजरी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने फातिमा काॅन्व्हेंटमधील मुलांसोबत दिवाळी साजरी.

प्रकाशन: 18 Oct 2025 09:07 PM
वाचन संख्या 98

लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने फातिमा काॅन्व्हेंटमधील मुलांसोबत दिवाळी साजरी. 


लायन्स सदस्या सौ. अंजली आचरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : लायन्स क्लब मालवणच्या वतीने लायन्स सदस्या सौ. अंजली आचरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मुलांना दिवाळीचे उटणे, मोती साबण, तेल बाटली, मिठाई व चॉकलेटस्, पौष्टिक खाऊ, फराळ आणि दैनंदिन जीवनाश्यक वस्तू व अन्नधान्य यांचे वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबच्या महिला मान्यवर पदाधिकारी व मान्यवर सदस्या उपस्थित होत्या.


यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी मुलांसोबत फुलबाजा व पाऊस फटाके लावून दिवाळी साजरी केली. 


यावेळी अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण, सौ. अंजली आचरेकर यांच्यासह सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, जयश्री हडकर, नंदिनी गावकर, , ऋग्वेदा धमापूरकर, प्रज्ञा तयाशेटे, सोनाली पाटकर, विराज आचरेकर, उमेश शिरोडकर, काव्या आचरेकर, कनिका धामापूरकर, आश्विक धामापूरकर, राहील तायशेटे, सिस्टर अनिता आणि बालक मंडळी उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स