'नवनिर्मितीचा ऋषी परशुराम - इतिहास, परंपरा आणि प्रेरणा' विषयावर १२ ऑक्टोबर रोजी कार्यशाळा.
'नवनिर्मितीचा ऋषी परशुराम - इतिहास, परंपरा आणि प्रेरणा' विषयावर १२ ऑक्टोबर रोजी कार्यशाळा.
संस्थान श्री भार्गवराम परशुराम व परशुराम एज्युकेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या चिपळूण येथील संयुक्त उपक्रमाविषयी विशेष आवाहन.
चिपळूण | ब्यूरो न्यूज : संस्थान श्री भार्गवराम परशुराम व परशुराम एज्युकेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने 'नवनिर्मितीचा ऋषी परशुराम - इतिहास, परंपरा आणि प्रेरणा' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, १२ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील भगवान श्री परशुराम मंदिर, श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण येथे ही कार्यशाळा होणार आहे.
ही कार्यशाळा मोफत असून नावनोंदणी ०८ ऑक्टोबर पर्यंत करावी. नाव नोंदणीसाठी श्री. शंकर कानडे (७७७४०२११००) व श्री. जयदीप जोशी (९०२८९८०१२५) यांच्याशी संपर्क साधावा तसेच कार्यशाळेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम.
मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या व...
वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्पर्धा उत्साहात.
वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्प...