ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाळू गावडे यांची निवड.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाळू गावडे यांची निवड.

प्रकाशन: 30 Oct 2021 10:45 AM
वाचन संख्या 26

बांदा | राकेश परब : मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा ऊर्फ बाळू गावडे यांची सलग तिसऱ्या वर्षी एकमताने निवड झाली आहे. मडुरा आरोग्य उपकेंद्राच्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेत गेल्यावर्षीच्या समितीला मान्यता देण्यात आली. यावेळी सरपंच साक्षी तोरस्कर, उपसरपंच विजय वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य सखाराम परब, माधुरी वालावलकर, सानिका वेंगुर्लेकर, ग्रामसेवक आदम शहा, पोलीस पाटील नितीन नाईक, माजी उपसरपंच उल्हास परब, नकुल परब, पिंटो परब, दिलीप परब, प्रविण परब, गोपाळ धुरी, शीतल परब, उज्वला परब, रेश्मा परब, पल्लवी परब, विजय माधव, बाबली परब, बाबलो गुरव, सिद्धेश सावळ आदी उपस्थित होते.
पोलीस पाटील नितीन नाईक यांनी नुतन अध्यक्ष बाळू गावडे यांचे अभिनंदन केले. ग्रामसभेत विविध विषयांवर साधकबाधक चर्चा झाली. सर्वांना सोबत घेऊन गावातील तंटे गावातच मिटविण्याला प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्ष बाळू गावडे यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स