ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
धुरीवाड्यातील शाळेत भाजपच्या वतीने वह्या वितरण.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

धुरीवाड्यातील शाळेत भाजपच्या वतीने वह्या वितरण.

प्रकाशन: 16 Aug 2025 11:30 AM
वाचन संख्या 156


मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पक्षाच्या वतीने धुरीवाडा पाटकर शाळेमध्ये विद्यार्थांना वह्या वितरण करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर व माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणवेश वाटप करण्यात आले. याबाबत माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली.


Article image


यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, भाई कासवकर, प्रमोद करलकर, संजय कासवकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, साईनाथ यांसह अन्य मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स