ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
भालचंद्र मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने आयोजित 'भालचंद्र चषक २०२५' जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

भालचंद्र मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने आयोजित 'भालचंद्र चषक २०२५' जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

प्रकाशन: 10 Aug 2025 01:45 PM
वाचन संख्या 148


माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ


Article image


कणकवली: भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर 'भालचंद्र चषक २०२५' या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.


Article image


यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, परेश परब, टायलेश सावंत, प्रद्युम मुंज, अमजद शेख, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, रूपेश केळुसकर, रुचिर ठाकूर, अभि चव्हाण, चिन्मय माणगावकर, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, शिवलिंग पाटील, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, सुशांत सावंत, ओंकार हळदीवे, समीर कमलापुरे, रूपेश साळुंखे आदी मान्यवर व कबड्डी प्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.




विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स