ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
उद्योजक राजन परुळेकर व सहकारी शिवसेनेत.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उद्योजक राजन परुळेकर व सहकारी शिवसेनेत.

प्रकाशन: 09 Aug 2025 08:20 PM
वाचन संख्या 418

उद्योजक राजन परुळेकर व सहकारी शिवसेनेत.


आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणचे उद्योजक राजन परुळेकर व सहकारी यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.


Article image


दरम्यान, राजन परुळेकर यांना मालवण उपशहरप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी परुळेकर यांना नियुक्तीपत्र दिले.


यावेळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


प्रवेशकर्ते राजन परुळेकर यांसोबत उद्योजक संतोष शिरगांवकर, सनी परुळेकर, संजय परुळेकर, संतोष शिरगांवकर, जेम्स डायस, रॉकी डिसोजा, ऑलविन फर्नांडिस, फ्रैंकी डिसोजा, बाबू मोरजकर यावेळी उपस्थित होते. 


याबाबत माहिती मालवण शहर प्रमुख व माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी दिली.







विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स