ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा पदाधिकाऱ्यांची सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण येथील कार्यालयास भेट.

भाजपा पदाधिकाऱ्यांची सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण येथील कार्यालयास भेट.

प्रकाशन: 08 Aug 2025 08:55 AM
वाचन संख्या 61


मालवण | प्रतिनिधी : मालवण भाजपा पदाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण येथील कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्र राज्यात मत्स्यउत्पादन ४७% वाढले. राज्याचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे व मत्स्य विभाग सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे भाजपा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी अभिनंदन केले.




यावेळी भाजपा मच्छिमार सेल जिल्हासंयोजक विकी तोरसकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा उपाध्यक्ष मनोज मेतर, मोहन वराडकर, पंकज सादये, युवामोर्चा अध्यक्ष ललित चव्हाण, सुरेश बापार्डेकर यांसह अन्य उपस्थित होते.


मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभाग गतिमान झाला आहे. मच्छिमार हिताचे अनेक निर्णय झाले. परराज्यातील अनधिकृत मासेमारीवर धडक कारवाई होत आहे. रिक्त पदे भरणा होत आहेत असे श्री. मोंडकर यांनी सांगितले.


आगामी काळात मच्छिमार परवाना नोंदणीसाठी किनारपट्टी गाव स्तरावर नोंदणी शिबीर, मच्छिमार योजना माहितीसाठी हेल्पलाईन नंबर सुरु करणे. याबाबत बाबा मोंडकर यांनी चर्चा केली.


पंजाब नॅशनल बँक कुडाळ येथे जाऊन मच्छिमारासाठी खाते उघडणे मच्छिमाराना खर्चाचे ठरते त्यामुळे या बँकेस सूचना करून चालू आठवड्यात प्रत्येक सागरी गावात बँक खाते उडण्यासाठी कॅम्पचे आयोजन करावे अशीही मागणी श्री. मोंडकर यांनी केली.








विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स