मालवणात पोलिसांकडून वाहनांची तपासणी.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर परिसरात नाकाबंदी करत वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गेल्या दोन महिन्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात अचानक नाकाबंदी तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्या आहेत. त्यानुसार येथील पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील देऊळवाडा येथील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करत शहरात दाखल होणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक, महिला, पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर.
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आ...
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर.
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आ...
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.