ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जि.प.सीइओंच्या हस्ते कुमामे येथे शाळेच्या कंपाउंड वॉलचे भूमिपूजन!

जि.प.सीइओंच्या हस्ते कुमामे येथे शाळेच्या कंपाउंड वॉलचे भूमिपूजन!

प्रकाशन: 28 Oct 2021 10:51 PM
वाचन संख्या 44

मसुरे | सौ प्राजक्ता पेडणेकर : ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यक्षेत्रामध्ये म.गां. रा. ग्रा. रो. हमी योजना व ग्रामनिधी यांच्या अभिसरण योजने अंतर्गत जि. प. शाळा कुमामे येथे कंपाऊंड वॉल बांधणे कामाचे भूमिपूजन जि. प. सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजित नायर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी पं. स. सभापती अजिंक्य पाताडे , उपसभापती श्री. सतीश परुळेकर , जि. प. सदस्या सौ. माधुरी बांदेकर , गटविकास अधिकारी श्री. जयेंद्र जाधव , कृषि अधिकारी श्री. संजय गोसावी, सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. विरेश पवार, श्री. शरद मांजरेकर, श्रीम. एकादशी गावडे, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, सौ. विभा परब, सौ. शिल्पा तेली, पं. स. मालवण चे इतर विभागीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स