ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी सैनिक प्रवर्गातून स्टेटबॅन्केसाठीची सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया सुरु..!

माजी सैनिक प्रवर्गातून स्टेटबॅन्केसाठीची सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया सुरु..!

प्रकाशन: 28 Oct 2021 07:11 PM
वाचन संख्या 27

03 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीची अंतिम मुदत.

ओरोस | प्रतिनिधी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये  माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात एकूण ७४२५ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. या पदाकरिता इच्छुक सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या,खालील पात्रता पूर्ण करत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, ओळख पत्र, एम्प्लॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे 
यासाठी आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे वय १ ऑक्टोबर २०२१ ला ४५ वर्षापेक्षा कमी असावे, शिक्षण कमीत कमी ८ वी पास व १२ वी पास नसवा. सैन्य दलातील सेवा कमीत कमी १५ वर्ष, सैन्य दलातील हुद्दा जास्तीत जास्त Hav and below. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी Good. Medical Cat AYE,SHAPE-1  अशी माहिती सैनिक कल्याण अधिकारी  यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स