ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
नांदोस गावातील भाजप समर्थकांचा शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षामध्ये दणक्यात प्रवेश!!!

नांदोस गावातील भाजप समर्थकांचा शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षामध्ये दणक्यात प्रवेश!!!

प्रकाशन: 30 Aug 2024 06:52 PM
वाचन संख्या 641

गेली 25 वर्षे नांदोस गावातील लुडकेवाडी , भिवतेवाडी व कोक्याचे गाळू येथील ग्रामस्थांनी भाजपचे समर्थन करूनही सदर पक्षाच्या नेतेमंडळींनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आज दि. २६ ऑगस्ट, २०२४ रोजी , विष्णु बुधाजी गावडे, पक्षाचे शाखाप्रमुख श्री. राजू गावडे आणि श्री. सुभाष ठोंबरे यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वीरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला.

पक्षप्रवेशादरम्यान कुडाळ मालवण मतदार संघाचे स्थानिक आमदार माननीय श्री . वैभव जी नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून पक्षाचे उपतालुकाप्रमुख श्री. पराग नार्वेकर, शाखाप्रमुख श्री. राजू गावडे, विभाग प्रमुख श्री. विजय पालव,गावचे माजी सरपंच श्री. अशोक नांदोसकर, सुभाष ठोंबरे आणि बांदेकर बंधू यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा भानू गावडे, खंडू धोंडू गावडे , दिगंबर नारायण गावडे , अर्जुन उत्तम गावडे ,उत्तम नारायण गावडे , रमेश केशव गावडे , विलास केशव गावडे , जनार्दन धोंडी झोरे , प्रकाश धोंडी खोत , लवू धाकी खोत , अमोल अंकुश खोत , आत्माराम मुरारी मालवदे , प्रमोद विश्वनाथ दळवी , गोपाळ कानू गावडे , दशरथ दादू चव्हाण , प्रसाद दिगंबर थवी, प्रमोद नारायण पार्टे , मदन लक्ष्मण पावसकर , पार्थ प्रशांत गवस , चित्रा नंदू पालव , संजय मारुती ठोंबरे , राकेश शरद रेडकर , गोविंद विलास परब , जितेंद्र लक्ष्मण गवसे , रमाकांत गंगाराम सावंत , गुरुनाथ मारुती पार्टे यासर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स