ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
हेदूळ गावांत 'आज़ादीका अमृतमहोत्सव' अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन.

हेदूळ गावांत 'आज़ादीका अमृतमहोत्सव' अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन.

प्रकाशन: 19 Oct 2021 04:12 PM
वाचन संख्या 96

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार भारत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विधी सेवा कायदे विषयी मार्गदर्शन मेळावा.


पोईप | ओंकार चव्हाण : जिल्ह्यातील पूर्ण प्राथमीक शाळा, हेदूळ येथे आज आज़ादीका अमृतमहोत्सव अंतर्गत कायदेविषयक मेळावा संपन्न झाला. त्या वेळी ॲड एम .जी. बांदेकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सरपंच श्री नंदू गावडे, उपसरपंच सौ. दर्शना पुजारे ग्रामपंचायत सदस्य निलेश पुजारे,श्री भगवान कानडे ,सौ.आरती गावडे श्रीम. प्रियांका कदम, ग्रामसेविका एम. एस. पिळणकर, पोलीस पाटील श्री रविकिरण सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पुजारे, क्षत्रिय अधिकारी श्री विरेश पवार ,वरिष्ठ लिपिक श्री जाधव तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारा कायद्याचे उत्तम मार्गदर्शन झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स