ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रशांत माधव.

पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रशांत माधव.

प्रकाशन: 19 Oct 2021 12:51 PM
वाचन संख्या 42

बांदा |राकेश परब : पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रशांत उर्फ बंड्या लक्ष्मण माधव यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यमान अध्यक्ष मधुकर परब यांचा कालावधी संपल्याने बंड्या माधव यांची शिफारस करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा आळवे, उपसरपंच महादेव गावडे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, आपण पदावर असेपर्यंत सर्वांना कोणताही मतभेद न बाळगता काम करून गावातील तंटे कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स