ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
उलट सुलट चर्चांना महत्व देत नाही : श्री. किरण सामंत.

उलट सुलट चर्चांना महत्व देत नाही : श्री. किरण सामंत.

प्रकाशन: 08 May 2024 01:07 AM
वाचन संख्या 339

ब्यूरो न्यूज : उद्योजक व नेते श्री. किरण सामंत यांचा फोन, काल ७ मे या लोकसभा मतदाना दिवशी सकाळच्या सत्रात नाॅट रिचेबल असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात काही तास उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मतदानाच्या अखेरच्या सत्रात श्री किरण सामंत यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दरम्यान त्यांना ‘नाॅट रीचेबल’ विषयी विचारले असता त्यांनी त्यांचा फोन नाॅट रीचेबल वगैरे नव्हता तर फोनमधील सीम कार्डची तांत्रिक समस्या होती असे सांगितले. तसेच आपला चालक तसेच इतर सहकारी तसेच कुटुंबीय यांचे फोन सुरु होते अशीही माहिती दिली. या दरम्यान ज्या उलट सुलट चर्चा झाल्या त्याला आपण महत्व देत नाही असेही त्यांनी सांगितले. आपण आपली जबाबदारी पार पाडत होतो व त्याचा निकाल ४ जून दिवशी दिसेलच असेही त्यांनी स्पष्ट केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स