मसुरे गावी १७ ऑक्टोबर रोजी उर्स उत्सव...!
कोरोनाचे नियम पाळून होणार उत्सव साजरा…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे येथील हजरत ख्वाजा सय्यद शाह शमशुद्दीन चिश्ती र. अ. दर्ग़ाह़ येथे १७ ऑक्टोबर रोजी ‘उर्स मुबारक कार्यक्रम’ रोजी होणार आहे. यावेळी ४ वा. वाजता चादर व संदल,
८ ते १० वा. महाप्रसाद, १० ते ११ मिलाद शरीफ आदी कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून होणार आहेत.
या उर्स उत्सवाबद्दलची माहिती चिश्ती बंधू यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)