ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कृषीकन्यानी केली भाजीपाला लागवड!

कृषीकन्यानी केली भाजीपाला लागवड!

प्रकाशन: 08 Dec 2023 08:14 PM
वाचन संख्या 69

मसुरे |प्राजक्तापेडणेकर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, उद्यान विद्या महाविद्यालय-मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पोईप येथेवेळ वर्गीय भाजीपाला प्रात्यक्षिक सादर केले. सदर विद्यार्थी हे शेती विषयक ज्ञानाची शेतकऱ्यांबरोबर देवाणघेवाण करीत आहेत. वेलवर्गीय भाजीपाला काकडी, कारले, दुधीभोपळा,पडवळ, भेंडी, दोडकी आणि घोसाळी यांची लागवड केली होती. या उपक्रमात प्रणिता बिरादार, साक्षी कडव, ऋतुजा पाटील, प्राची मोरे, अनु पाॅल आणि नेहा भावठणकर या विद्यार्थिनीचा समावेश होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स