ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण शहरातील 14 विकास कामांचे भूमिपूजन

माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण शहरातील 14 विकास कामांचे भूमिपूजन

प्रकाशन: 04 Nov 2023 08:41 PM
वाचन संख्या 85

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेस पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर कोट्यावधी रुपयाच्या विशेष निधीतील 14 विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाला.

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, मच्छिमार जिल्हा संयोजक विकी तोरसकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, सुहास हडकर, किसानमोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, माजी नगरसेविका पूजा सरकारे, चारुशीला आचरेकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, प्रमोद करलकर, तारका चव्हाण, संचालक आबा हडकर, राजू बिडये, पंकज पेडणेकर, युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, कॅलिस फर्नांडीस, राजा मांजरेकर, संजीव गणपत बिडये, दिनेश साळसकर, दत्तात्रय केळुसकर, सचिन हडकर, हरी केळुसकर, प्रसाद भोजने, पंकज पेडणेकर, विहार मंत्री, विनीत मंडलीक, सुरज भगत, शुभम लुडबे, निनाद बादेकर, राज कांदळकर, तन्वी चव्हाणकमलाकर खोत, अनिल मुणगेकर, सुशांत शेलटकर, राजेश हुले, लुईस फर्नांडीस, अमित खरात, बाबुषा डिसोझा, परेश वाघ, संघर्ष, दाजी मोरजे, दादा कोचरेकर, नारायण गांवकर, विशाल नागवेकर, उमेश हडीकर, सिद्धेश, नरेश कोयंडे, ईशा गांवकर, कमलाकांत चव्हाण, बाबू चव्हाण, लिया रॉडरींग्ज, जेम्स रोड्रीग्ज, बंटी फर्नांडीस, आंतोंन कलसेकर, मंगेश कोयंडे, कमलाकर कोचरेकर, भाई बटाव, दिनेश, भावेश, विष्णू मालंडकर, लुडबे तसेच अन्य पदाधिकारी यासह पिंपळपार व भरड, तारकर्ली नाका येथील रिक्षा व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.भूमिपूजन करण्यात आलेल्या 14 रस्ता डांबरीकरण व अन्य विकासकामांपैकी मेढा रासम गल्ली, मेढा मुरलीधर मंदिर ते रोझरी चर्च रस्ता, फोवकांडा पिंपळ नगरपरिषद पर्यटन केंद्र समोरील रस्ता, इंदिरा कॉम्पलेक्स ते नगरपरिषद रस्ता, भरड नाका ते हडकर मार्ग रस्ता डांबरीकरण, भरड ते तारकर्ली मार्गावरील नगरपरिषद हद्दीतील रस्ता, रांगोळी महाराज मठ ते लिलाव सेंटरकडे जाणारा रस्ता, गवंडीवाडा कल्पतरू रस्ता ते मच्छिमार्केट जाणारा रस्ता, वायरी तारकर्ली – गवंडीवाडा या रस्त्यावरील उर्वरित कर्निंग ते डांबरीकरण, दांडी मोरेश्वर रांज ते मोरेश्वर स्मशानभूमी रस्ता, वायरी शिवनेरी चौक गर्देरोड रस्ता, आडारी घनकचरा केंद्र ते मालवणकर घरापर्यंत रस्ता, वाडा साईमंदिर रोड ते पडवळ घर ते काजरोबा मंदिर कन्याशाळा पर्यंतचा रस्ता डांबरीकरण व गटार मजबूतीकरण, आदर्श नगर ते कोलगे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण या कामांचे भूमिपूजन प्रतिनिधिक स्वरूपात माजी खासदार निलेश राणे यांसह, दत्तात्रय केळूसकर, विलास मुणगेकर, सुहास हडकर, पूजा करलकर, चारुशीला आचरेकर, भरड तारकर्ली नाका येथील रिक्षा व्यावसायिक तसेच संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. मंजूर रस्ते विकास कामांबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स