ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेंगुर्ले दाभोळी येथील अशोक दाभोळकर यांचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे कार्यगौरव..!

वेंगुर्ले दाभोळी येथील अशोक दाभोळकर यांचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे कार्यगौरव..!

प्रकाशन: 12 Oct 2021 11:37 AM
वाचन संख्या 70

वेंगुर्ले | ब्युरो न्यूज : क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या सेवेबद्दल दिला जाणारा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.), मुंबई ह्या प्रतिथयश संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय गुणीजन गौरव ‘ हा पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2020 सालासाठी दाभोळी येथील श्री अशोक दाभोळकर (मेस्त्री) यांना जाहीर झाला आहे. कोरोनाकाळामुळे हा पुरस्कार ऑनलाईन जाहीर होऊन त्याचे स्मृतीचिन्ह पार्सल स्वरुपांत श्री अशोक दाभोळकर यांना दिनांक 11 ऑक्टोबर रोजी प्रदान झाला आहे. श्री दाभोळकर यांचे एथलेटीक्स, शूटींग बाॅल व अन्य क्रिडाप्रकारातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार तथा सन्मान देण्यात आला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स