आचरा परिसरात दुपार पर्यंत बंदचा कोणताही परिणाम नाही..!
चिंदर | विवेक परब : उत्तर प्रदेशातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आचरा गावात बंदचा कोणताही परिणाम दिसला नाही.
आच-यातील बहुसंख्य , दुकाने व्यवसाय व रहदारी नेहमी प्रमाणे चालू होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)