ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
श्री स्वामी समर्थ मठ   वर्धापन दिन २६ एप्रिल पासून!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री स्वामी समर्थ मठ वर्धापन दिन २६ एप्रिल पासून!

प्रकाशन: 23 Apr 2023 01:19 PM
वाचन संख्या 60

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २६ ते २७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १०:३० वा प्रायश्चित्त शांतीपाठ, गणेशपुजन, पुण्याह वाचन, नांदिश्राध्द, आचार्य वरण, प्राकरशुध्दी, देवता स्थापना, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना, दत्तमाला मंत्र जप, ग्रहयज्ञ, लघुपूर्णाहूती, आरती,दुपारी १ ते ३:३० महाप्रसाद, संध्याकाळी ७ वा आरती, रात्री ८ वा भजने. २७ एप्रिल २०२३सकाळी ८ ते दुपारी १शांतीपाठ, प्राकरशुध्दी, स्थापित देवतापूजन, श्री स्वामी समर्थ दत्तायाग,बलीदान पुर्णाहुती, अभिषेक, आरती, गा-हाणे. दुपारी १ ते ३:३० – महाप्रसाद,संध्याकाळी ७ वा आरती, रात्री ८ वा भजने.उपस्थीतीचे आवाहन अध्यक्ष श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मसुरे (मर्डेवाडी) यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स