शिरगाव चौकेवाडी येथील वैजयंती चौकेकर यांचे निधन
शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव – चौकेवाडी येथील प्रतिष्ठित रहिवासी वैजयंती वसंत चौकेकर ( ६३ ) यांचे शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात ३ विवाहित मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा चोकेकर यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)