दोन अद्भुत राष्ट्रपुरुषांना विनम्र वंदन...!
मानवतेची अखंड ज्योत तेवत ठेवणारे गांधीजी आणि राष्ट्रसक्षमतेला प्राधान्य देणारे लाल बहादूर शास्त्रीजी..
सिंधुदुर्ग | आपली सिंधुनगरी चॅनेल परिवार : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि जय जवान जय किसानचा आत्मनिर्भरतेचा आत्मविश्वास देणार्या माजी पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री यांना संपूर्ण आपली सिंधुनगरी परिवार, वाचक व प्रेक्षकांतर्फे विनम्र वंदन.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)