ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मगरींच्या वास्तव्याबाबत बांदा तेरेखोल नदीपात्र येथे सुरक्षा फलक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मगरींच्या वास्तव्याबाबत बांदा तेरेखोल नदीपात्र येथे सुरक्षा फलक

प्रकाशन: 09 Mar 2023 04:51 PM
वाचन संख्या 61

बांदा /राकेश परब: बांदा येथील तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या वाढली असून दिवसेंदिवस पाळीव जनावरे व शेतकऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी, तसेच पर्यटकांनी याबाबत सावधानता बाळगण्यासाठी वन विभाग व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नदीपात्रालगत वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा फलक लावण्यात आले. यावेळी बांदा वनपाल अनिल मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, साई तेली, मंदार सावंत, शैलेश केसरकर यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या फलकांवर मगरींच्या वास्तव्याबाबत माहिती देत नदीपात्रात उतरणे धोकादायक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. स्थानिकांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनपाल मेस्त्री यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स