ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संजना पांगम हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडशीट प्रधान
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संजना पांगम हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडशीट प्रधान

प्रकाशन: 22 Feb 2023 10:27 PM
वाचन संख्या 54

बांदा /राकेश परब : बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम यांच्या कन्या संजना पांगम हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज ओळखून केंद्राला बेडशीट प्रदान करण्यात आल्या.

संजना पांगम सध्या कोल्हापूर येथे फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असून त्यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड निर्माण झाली आहे. आपल्या आई, वडिलांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याचे तिने सांगितले. या सामाजिक जाणीवेतून तीने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडशीट प्रधान केल्या.

यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम कुमारी संजना पांगम,फार्मासिस्ट विराज परब, श्री.राऊळ,सौ.म्हाडगुत, अमित गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स