ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
नांदोस तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ. मिनल पार्टे…..!

नांदोस तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ. मिनल पार्टे…..!

प्रकाशन: 08 Sep 2022 10:55 PM
वाचन संख्या 55

विवेक परब | एडिटोरिअर असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या नांदोस गांवच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ. मिनल पार्टे यांची निवड करण्यात आली.

सौ. मीनल पार्टे या ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मालवण तालुका सदस्य आहेत. तसेच बचत गट अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत. तसेच माजी आरोग्य सल्लागार तसेच पंचक्रोशी मध्ये त्या समाजसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल मालवण तालुक्यातून सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स