ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
श्रावण गवळीवाडी येथील भजनी बुवा लवराज चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्रावण गवळीवाडी येथील भजनी बुवा लवराज चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन.

प्रकाशन: 25 Aug 2022 09:31 PM
वाचन संख्या 51

विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथील भजनी बुवा लवराज कृष्णा चव्हाण यांचे आज राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. लवराज हे उत्कृष्ट गायक व हार्मोनिअम वादक असल्याने १९७० ते १९९० या कालावधीत, श्रावण गवळीवाडी टेंब येथील भजन मंडळ सांभाळले.
कै. लवराज कृष्णा चव्हाण यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. श्रावण येथील प्रसिद्ध भजनी बुवा संजय लवराज चव्हाण व मुंबई विक्रोळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत लवराज चव्हाण यांचे ते वडील होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स